लोकसभा निवडणुकीसाठी शुभमन गिलवर मोठी जबाबदारी

Published by: Zee Team | Feb 20, 2024

यादरम्यान टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलवरही लोकसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे

Published by: Zee Team | Feb 20, 2024

शुभमन गिलला पंजाब राज्याचा आयकॉन घोषित करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिलीय.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

शुभमन गिल मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करणार आहे. मतदानाचं महत्त्वा पटवून देणार आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गलि पंजाबमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या लोकप्रियतेचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उपयोग केला जाणार आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

शुभमन गिल टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटचा हुकमी एक्का बनला आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याला पुन्हा सूर गवसला आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

विशाखापट्टणम कसोटीत शुभमन गिलने शानदर शतक केलं होतं. त्यानंतर राजकोट कसोटी सामन्यातही त्याने 91 धावांची खेळी केली.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

VIEW ALL

Read Next Story