हार्दिक पांड्या

भारताच्या टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतो. आपल्या फिटनेसचे फोटो हार्दिक सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचे सिक्स पॅक पाहून तो एखाद्या मॉडेलसारखा वाटतो.

शुभमन गिल

आजच्या तरुणपीढीतला सर्वात आवडता क्रिकेटपटू म्हणजे शुभमन गिल. विशेषत: तरुणी त्याच्यावर फिदा असतात. नुकताच त्याने टॉवेल गुंडाळलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात तो खूपच हँडसम दिसतोय.

विराट कोहली

फिटनेसच्या बाबतीत सर्वात टॉपवर आहे तो टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली. 13 वर्षाहून अधिक काळ विराट भारतीय संघातून खेळतोय. पण आजही त्याचा फिटनेस कायम आहे. विराटच्या शर्टलेस फोटोवर अनेक लाईक आणि कमेंट येत असतात.

केएल राहुल

भारताय संघाचा सलामीचा फलंदाज केएल राहुल सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. केएल राहुल फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे. त्याचे सिक्स पॅक अॅप याचं प्रत्यंतर देतात.

मनीष पांडे

मनीष पांडेला भारतीय क्रिकेट संघात फारच कमी संधी मिळालीय. पण आपल्या पर्सनॅलिटीसाठी तो नेहमतीच चर्चेत असतो. त्याचा लूक आणि फिटनेस एखाद्या बॉलिवूड हिरोलाही लाजेवल असा आहे.

पॅट कमिंस

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा जगातील सेक्सी क्रिकेटर्सच्या यादीत सहभाग होतो. कमिन्सचे शर्टलेस फोटो पाहून त्याचा फिटनेस एखाद्या मॉडेललाही लाजेवल असा आहे.

जेसन रॉय

इंग्लंड क्रिकेट संघाचा सलामीची फलंदाज जेसन रॉय जगातील सर्वात हँडसम क्रिकेपटूंपैकी एक आहे. जेसन रॉय अनेकवेळा आपले शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

शोएब मलिक

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. पाकिस्तान क्रिकेट संघासाठी तो अनेक वर्ष खेळलाय आणि त्याचा फिटनेसही तितकाच चांगला आहे.

फाफ डु प्लेसिस

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसची पर्सनॅलिटी एखाद्या अॅक्शन हिरोसारखी आहे. वयाच्या 38 व्या वर्षातही फाफ ड्यू प्लेसी आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देतो.

स्टुअर्ट ब्रॉड

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड हॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्यासारखा दिसतो. 30 वर्षांचा स्टुअर्ट ब्रॉडच्या फिटनेसवर चाहते फिदा असतात.

VIEW ALL

Read Next Story