वामिका झाली 3 वर्षांची, पण तिचा चेहरा का नाही दाखवत? हे आहे कारण

Published by: Zee Team | Jan 11, 2024

विरुष्काची वामिका तीन वर्षांची झाली. लेकीच्या वाढदिवसानिमित्ताने विराट कोहलीन पहिल्या टी20 सामन्यात खेळणार नाहीए.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

वामिका तीन वर्षांची झाली, पण आजपर्यंत विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर आपल्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही

Published by: Zee Team | Jan 11, 2024

वामिकाचा चेहरा कधी पाहिला मिळेल असा प्रश्न एका चाहत्याने विराटला विचारला होता. यावर विराटने यामागच्या कारणाचा खुलासा केला.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

जोपर्यंत वामिकाला आपली आवड आणि सोशल मीडियाबाबत कळत नाही तोपर्यंत चेहरा न दाखवण्याचा निर्णय आई-बाबा म्हणून घेतल्याचं विराटने उत्तर दिलं.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

11 जानेवारी 2021 मध्ये विराट आणि अनुष्का आई-बाबा झाले. सोशल मीडियावर ही माहिती विराट कोहलीने आपल्या फॅन्सना दिली होती.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

'वामिका' या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'देवी दुर्गा'. तसेच 'वामिका' या नावात विराट आणि अनुष्काच्या नावाचे अक्षर देखील आहे.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

VIEW ALL

Read Next Story