कोण आहे यशस्वी जयस्वलाची गर्लफ्रेंड? फोटो व्हायरल

Published by: Zee Team | Feb 08, 2024

यशस्वी जयस्वालने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात 209 धावांची खेळी केली होती. भारताच्या विजयात ही कामगिरी महत्त्वाची ठरली

Published by: Zee Team | Feb 08, 2024

यादरम्यान यशस्वी जयस्वाल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड मॅडी हॅमिल्टनचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आले आहेत.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

वॅलेंटाईन डे वीकमध्ये हे फोटो पुन्हा पाहिले जात आहेत. यशस्वीने 6 जुलै 2022 ला मॅडीबरोबरचा फोटो शेअर केला होता.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

या फोटोबरोबर यशस्वीने एक कॅप्शन दिला होता. त्यात त्याने फॅमिली असं म्हटलं होतं. त्यामुळे मॅडी आणि यशस्वीच्या अफेअरची चर्चा रंगली.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

एप्रिल 2022 मध्ये मॅडीनेही इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यासोबत तीने फायरची इमोजी पोस्ट करत Hot असं लिहिलं होतं.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

मॅडी हॅमिल्टन इंग्लंडमध्ये राहाते. पण मॅडी आणि यशस्वीकडून अद्याप त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

Published by: Zee Team | Feb 08, 2024

VIEW ALL

Read Next Story