WPL उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' शाहरुखने जिंकलं

Published by: Zee Team | Feb 23, 2024

या सोहळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते शाहरुख खानने. शाहरुखने 'झुमे जो पठाण' आणि 'रवैया वस्ता वंया' या गाण्यावर डान्स केला .

Published by: Zee Team | Feb 23, 2024

ब्लॅक पँट आणि शर्ट, गोल्डन बेल्ट आणि शर्टवर डिझाईन बटन्स असा ड्रेस शाहरुखने परिधान केला होता.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

किंग खानचा परफॉर्मन्स पाहून स्टेडिअममधला प्रत्येक जण त्याच्या गाण्यावर थिरकला. शाहरुखच्या डान्सने कार्यक्रमांची रंगत वाढवली.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

याशिवाय शाहरुखने उद्घाटन सोहळ्यात शानदार भाषणही केलं. इतकंच नाही तर प्रेक्षकांच्या विनंतीला मान देत त्याने आपली सिग्नेचर स्टेपही केली.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

उद्घाटन सोहळ्यीच सुरुवात कार्तिक आर्यनच्या डान्सने झाली. भूल भुलैय्या 2 च्या गाण्यावर त्याने शानदार परफॉर्मन्स केला.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि शाहिद कपूरनेही परफॉर्म करत उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवली. शाहिदने मोटरबाईकवरुन मैदानात एन्ट्री घेतली.

Published by: Zee Team | Feb 23, 2024

VIEW ALL

Read Next Story