8 क्रिकेटर ज्यांनी झेलल्या जीवघेण्या अपघाताच्या वेदना

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

30 डिसेंबर 2022 रोजी रिषभ पंतच्या कारचा गंभीर अपघात झाला. त्याची गाडी डिवायडरवर आदळली आणि अचानक गाडीने पेट घेतला. पण सुदैवाने पंत यातून वाचला.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

2024 मध्ये ईराणी कपमध्ये सहभागी होण्यासाठी निघाला असता मुशीर खानला रस्त्यात अपघात झाला.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज अॅण्ड्र्यू सायमंडचे 14 मे 2022 रोजी कार दुर्घटनेत निधन झाले.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

जोगिंदर शर्मा 2011 मध्ये कार अपघात झाला. पण त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे नंतर डॉक्टरांनी सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

2018 मध्ये एका कार दुर्घटनेत मोहम्मद शमीच्या डोक्याला इजा झाली.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

श्रीलंकेचा क्रिकेटर लाहिरु थिरिमानेची कार लॉरीला ठोकली. मार्च 2024 मध्ये ही घटना घडली.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

मोहम्मद अझरुद्दीन डिसेंबर 2020 मध्ये एका कार अपघातातून बचावला.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

जुलै 2020 मध्ये कुसल मेंडीसच्या एसयूव्हीने 64 वर्षीय सायकल चालकाला ठोकर दिली.

Published by: Pravin Dabholkar | Nov 12, 2024

VIEW ALL

Read Next Story