विराट कोहली आज 5 नोव्हेंबरला त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे.
विराट कोहलीच्या बर्थ डे सेलिब्रेशनविषयी अद्याप काही खुलासा झालेला नसला तरी विराटच्या एका खुलाशाने खळबळ उडाली आहे.
विराट आज 37 वर्षांचा होत असताना, देशभरातील चाहते फक्त एका खेळाडूचा वाढदिवस साजरा करत नाहीत तर जणू एक 'विराट' भावना साजरी करत आहेत.
विराट कोहली हा सध्या लंडनमध्ये असून फक्त एकदिवसीय सामने खेळत आहे. त्याच्या कुटुंबासह तो जास्तीत जास्त वेळ घालवत आहे.
विराट कोहली हा अब्जाधीश असला तरी आपल्यासारखी एक गोष्ट मिळवणं त्याला शक्य होत नाहीये.
विराट कोहली आजही त्याची एक इच्छा पुर्ण करु शकलेला नाही ज्यांची त्याला खंत वाटते.
विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं की त्याला स्वतंत्र फिरायचं आहे.
विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं की त्याला कोणत्याही सुरक्षेविना सर्वसामान्यांप्रमाणे मोकळेपणाने फिरायचं आहे.