चहलबरोबरच्या फोटोंमधील धनश्रीचा बोल्ड अवतार पाहून लोकांना आठवला श्रेयस अय्यर

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

चर्चेत असलेली धनश्री

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री ही कायमच चर्चेत असते.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

डान्सर आणि इन्फ्लुएन्सर

धनश्री ही स्वत: एक उत्तम डान्सर आणि इन्फ्लुएन्सर आहे. ती तिच्या चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवरुन कनेक्टेक्ट असते.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

धनश्री अनेकदा शेअर करते फोटो

धनश्री तिचे सुट्ट्यांमधील फोटो, मैदानातील स्टॅण्डमध्ये काढलेले फोटो तर कधी डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

चहलला वगळल्यानंतर पोस्ट केलेली इन्स्टा स्टोरी

मध्यंतरी धनश्रीने चहलला वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर तो इंग्लंडमधील घरगुती क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतरही इन्स्टा स्टोरी पोस्ट केली होती.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

चहलबरोबर फारच कमी फोटो

तशी धनश्री पती चहलबरोबर फारच कमी फोटो पोस्ट करते. अनेकदा तिचे सोलो फोटोच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिसतात.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

धनश्री आणि चहल चर्चेत

मात्र 2 दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे धनश्री आणि चहल चर्चेत आलेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

डिनर डेटचे फोटो तिनेच केले शेअर

धनश्री चहलबरोबर डेटवर गेली होती. डिनर डेटचे फोटो धनश्रीनेच शेअर केलेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

सुंदर आणि बोल्ड

या फोटोंमध्ये धनश्री फारच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

8 लाखांहून अधिक लाइक्स

धनश्रीने पोस्ट केलेल्या या फोटोंना 8 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

विरोधाभासावर चाहत्यांनी ठेवलं बोट

मात्र फोटोंमध्ये एकीकडे धनश्रीच्या मदाक अदा आणि दुसरीकडे चहल असा विरोधाभास फोटोत दिसत असल्याचं अनेकांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

श्रेयस अय्यरचा उल्लेख...

नेटकरी अनेकदा धनश्री आणि श्रेयस अय्यरचं नाव एकमेकांशी जोडताना दिसतात. त्यावरुनच या फोटोंवर श्रेयस अय्यरला न्याय द्या असंही म्हटलंय.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

पैसे असतील तर...

अन्य एकाने फोटो पाहून मी केवळ कमेंट वाचायला आलोय असं म्हटलं आहे. पैसे असतील तर काहीही शक्य आहे असं अन्य एकाने म्हटलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

चहल नेमका कोणत्या मंदिरात जायचा?

एकाने कमेंट करुन चहल नेमका कोणत्या मंदिरात जायचा असा प्रश्न धनश्रीच्या सौंदर्याचा रेफ्रन्स देत विचारला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 06, 2023

VIEW ALL

Read Next Story