करीना कपूरला डेट तर परिणीती चोप्रासोबत लग्न करायचं होतं 'या' घटस्फोटित क्रिकेटपटूला

Published by: Zee Team | Jun 18, 2025

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री करीना कपूर खान आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रेमात भारतातील एका स्टार क्रिकेटपटू पडला होता.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

हा क्रिकेटपटू आहे, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या जो करिना कपूरच्या मागे वेडा होता.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

हार्दिकने एकदा करीनाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

एवढंच नाही तर हार्दिकला परिणीती चोप्रासोबत लग्न करायचं होतं.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

आम्ही तुम्हाला सांगतो की, हार्दिकचं लग्न अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत झालं होतं.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

काही कारणामुळे हार्दिकचं नताशासोबत घटस्फोट झाला आहे.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

नताशाशी लग्न करण्यापूर्वी हार्दिकच्या मनात परिणीती चोप्रा होती.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

हा खुलासा खुद्द हार्दिकने करण जोहरसमोर केला आहे.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये हार्दिकने हे सांगितलं आहे.

Published by: Zee Team | Jun 18, 2025

VIEW ALL

Read Next Story