ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय खेळाडू माहित आहेत?

Published by: Zee Team | Oct 17, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 19 ऑक्टोबर पासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

महत्त्वाची बाब या सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही संघात दिसतील.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत बरेच सामने खेळवले गेले असून अनेक भारतीय फलंदाजांनी यात चमकदार कामगिरी केली आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

ऑस्ट्रेलियासोबतच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतके करणाऱ्यामध्ये सचिन तेंडुलकरचं नाव अव्वल स्थानावर आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

सचिनने खेळलेल्या 70 सामन्यांमध्ये एकूण 9 शतके झळकावली आहेत.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून त्याने 8 शतकं ठोकली आहेत.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

या यादीत हिटमॅनचं नाव तिसऱ्या स्थानावर असून त्याने एकूण आठ शतकं झळकावली आहेत.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्यामध्ये शिखर धवनचे नाव चौथ्या स्थानावर आहे.

Published by: Zee Team | Oct 17, 2025

VIEW ALL

Read Next Story