विराट कोहलीच्या क्रिकेट किट्सची किंमत माहितीय का? आकडा पाहून चकीत व्हाल!

Published by: Zee Team | Apr 25, 2024

आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहलीने आठवेळा शतक ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 17 व्या पर्वातील पहिलं शतक विराट कोहलीने झळकावलं आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 चेंडूत नाबाद 113 धावांची खेळी केली.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

विराट प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे कोहली नेहमीच चर्चेत असतो. कोहली संबंधित अशा काही गोष्टी ज्या त्याच्या फॅन्सला नाही माहीत.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

मिळालेल्या माहितीनुसार, कोहलीच्या किटबॅगची किंमत साधारणत: 25 ते 30 लाख रुपये आहे.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

कोहलीच्या किटबॅगेतं बॅट, बुटं, ग्लव्ह्स, आणि प्रोटेक्टीव्ह गिअर यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

कोहली कस्टम मेड एमआरएफ बॅट वापरतो, ज्याची किंमत जवळजवळ 17 लाख रुपये आहे.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

कोहलीच्या किटबॅगेतं हॅलमेट असतो, ज्याची किंमत अंदाजे 12 लाख रुपये आहे.

Published by: Zee Team | Apr 25, 2024

VIEW ALL

Read Next Story