IPL 2024 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी ऋषभ पंत तयार आहे.

पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रिकव्हरीचा व्हिङीओ शेयर केला आहे

या इमोशनल पोस्टवर त्याने लिहीलंय की, तेव्हा तुमच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं आणि तुम्हाला पुढचा मार्ग सापडत नव्हता तेव्हा तुमची हार मानन्याची इच्छा होत होती? मात्र तुम्ही चालत राहिलात हे विसरू नका.

पंतच्या या पोस्टवर त्याची बहिण साक्षी पंत, अफगानी क्रिकेटर राशिद खान, युजवेंद्र चहल, शिखर धवन यांनी कमेंट करून त्याला प्रेरणा दिली.

परंतु, IPL 2024 मध्ये पंत विकेट किपिंग करणार की नाही? हे अजून एक रहस्यच आहे. रिकी पॅांटिंग याने ऋषभ पंत च्या फिटनेसवर वक्तव्य केले आहे.

यावेळी पॉटींग म्हणाला की, या वर्षी पंत विकेट किपिंग करणार की नाही, हे अजून स्पष्ट सांगता येत नाही. परंतु तो त्याच्या फिटनेस वर खूप मेहनत करतोय.

यावेळी पॉटींग म्हणाला की, या वर्षी पंत विकेट किपिंग करणार की नाही, हे अजून स्पष्ट सांगता येत नाही. परंतु तो त्याच्या फिटनेस वर खूप मेहनत करतोय.

दिल्लीचे हेड कोच पॉटींगचं असं म्हणणे आहे की, पंतला विश्वास आहे, तो IPL 2024 मध्ये सगळ्य़ा मॅचेस खेळणार आहे.

पंतचा ३० डिसेंबर रोजी रूडकी जवळ गुरूकुल नारसानमध्ये अपघात झाला होता.

VIEW ALL

Read Next Story