टीम इंडियामध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची एन्ट्री? भारताच्या कपड्यातील फोटो व्हायरल

टीम इंडिया इंग्लंडमध्ये

टीम इंडियाचे काही खेळाडू सध्या इंग्लंडला रवाना झाले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप येत्या 7 जून पासून सुरु होणार आहे.

भारत आस्ट्रेलिया आमनेसामने

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सामन्यामध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया एकमेकांशी भिडणार आहेत

टीम इंडिया करते प्रॅक्टिस

भारताचे काही खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहे. यावेळी खेळाडू प्रॅक्टिस करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

अजून एक खेळाडू स्पॉट

या प्रॅक्टिसमध्ये शार्दूल ठाकूर तसंच उमेश यादव हे या फोटोमध्ये दिसतायत. मात्र त्यांच्यासोबत अजून एक खेळाडू दिसून येतोय.

जेम्स अँडरसन हा खेळाडू?

दरम्यान चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्टाफच्या कपड्यांमध्ये असलेला हा खेळाडू जेम्स अँडरसन आहे.

हा अँडरसन नव्हे

हा खेळाडू अंडरसन नसून सोहम देसाई आहे.

कोण आहे सोहम?

सोहम हा टीम इंडियाचा स्ट्रेंथ अँड कंडीशनिंगचा कोच आहे.

VIEW ALL

Read Next Story