मयांक यादवने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात फास्ट बॉल टाकला आहे. त्याने 155.8 kph च्या स्पीडने बॉल केला.
याच लखनऊ विरुद्ध पंजाब सामन्यात मयांक यादवने दुसरा फास्ट बॉल 153.9 kph स्पीडने टाकला होता.
मयांक यादवने डेब्यू सामन्यातच तीन फास्ट बॉल टाकले त्यात तिसरा बॉल 153.4 kph च्या स्पीडने फेकला होता.
तर राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात नांद्रे बर्गरने 153 kph च्या स्पीडने बॉलिंग केलीये.
सनरायझर्सं विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या जेराल्ड कोएत्झीने 152.3 kph च्या स्पीडने भेदक गोलंदाजी केली होती.
बंगळुरूच्या अल्झारी जोसेफने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 151.2 kph च्या स्पीडने गोलंदाजी केलीये.
तर चेन्नईचा स्टाईक बॉलर मथिशा पथिराणाने चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्यात 150.9 kph च्या स्पीडने विकेट काढली होती.