माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन लिंग बदलल्यानंतर अनाया बांगर झाला आहे.
अलिकडेच अनन्या बांगरने द लल्लनटॉप बोलताना सांगितले की तिला मासिक पाळी येते का?
महिलांच्या आयुष्याचा मासिक पाळी किंवा पीरियड्स हा अविभाज्य भाग आहे.
अनया म्हणाली, "आम्हाला अंडाशय आणि गर्भाशय नसल्यामुळे ट्रान्समहिलांना मासिक पाळी येत नाही."
पुढे अनाया म्हणाली, "आम्ही गर्भवती राहणारी किंवा मासिक पाळी येणारी कोणतीही शस्त्रक्रिया करू शकत नाही."
तिने हे ही सांगितले की बाकीच्या स्त्रियांप्रमाणे पिरियड्समध्ये होणारे त्रास मात्र होतात.