हार्दिक पांड्या ते दिनेश कार्तिक..! 'या' पाच क्रिकेटर्सने घेतलेत घटस्फोट

Published by: Saurabh Talekar | Jul 18, 2024

मोहम्मद अझरुद्दीन

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 1996 मध्ये पत्नी नौरीनसोबत घटस्फोट घेतला होता.

Published by: Saurabh Talekar | Jul 18, 2024

विनोद कांबळी

विनोद कांबळीने याआधी बालपणीची मैत्रिण नोएला लुईससोबत लग्न केले होते. मात्र, 2005 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता.

Published by: Saurabh Talekar | Jul 18, 2024

दिनेश कार्तिक

आरसीबीचा कोच दिनेश कार्तिकने बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

Published by: Saurabh Talekar | Jul 18, 2024

शिखर धवन

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन याचा देखील आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे.

Published by: Saurabh Talekar | Jul 18, 2024

हार्दिक पांड्या

अशातच आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती दिलीये.

Published by: Saurabh Talekar | Jul 18, 2024

VIEW ALL

Read Next Story