डेविड वॉर्नरकडे किती संपत्ती? माहितेय का?

Published by: Zee Team | Jan 06, 2024

ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार डेव्हिड वॉर्नर त्याच्या करिअरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

डेवीड वार्नर हा टेस्ट सामन्यातील उत्तम खेळाडू आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

गेल्या काही वर्षांमध्ये डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटमधून आणि इतर अनेक कामांमधून भरपूर संपत्ती कमवली आहे

Published by: Zee Team | Jan 06, 2024

डेव्हिड वॉर्नर ASICS, LG, DSC, KFC, चॅनल नाईन, टोयोटा आणि मेक-ए-विश फाऊंडेशनचा ब्रॅंड अॅम्बेसिडर आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

डेवीड वार्नर नुकतीच 3.74 कोटींना लॅंम्बोरगीनी hURACAN विकत घेतली आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

डेवीड वॉर्नरने जवळपास 108.23 करोड इतकी कमाई केली आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

आत्तापर्यंत आयपीएलमधून वॉर्नरने 83.5 करोड कमवलेत.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

ऑस्ट्रेलियात क्रिकेटसाठी डेवीड वॉर्नरला वर्षाला 8.4 करोड दिले जातात.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

डेवीड वॉर्नरच्या सिडनीमधील घराची किंमंत जवळपास 66 करोड इतकी आहे.

Published by: Zee Team | Jan 06, 2024

VIEW ALL

Read Next Story