भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी समोर आली आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेतील नवीन जर्सी परिधान केली आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील नवीन जर्सी परिधान केलीये, तिने एकदिवसीय मालिकेची नवीन जर्सी घातली आहे.
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने नवीन T20 मालिकेची नवीन जर्सी परिधान केली आहे, ही नवीन जर्सी येत्या काही महिन्यांत भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नक्कीच प्रेरणा देईल.
भारतीय फलंदाज आणि किंग कोहली या नावाने प्रसिद्ध असलेला विराट कोहलीने देखील टी-20 मालिकेची नवीन जर्सी परिधान केली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कसोटी मालिकेची नवीन जर्सी घातली आहे, येत्या काही दिवसांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळली जाणार आहे.
भारतीय अष्टपैलू महिला खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्जने T20 मालिकेची नवीन जर्सी परिधान केली आहे, महिला खेळाडूंचा उत्साह नवीन जर्सीने नक्कीच वाढेल.
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने T20 मालिकेची नवीन जर्सी परिधान केली, नवीन जर्सी युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देईल.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही नवीन जर्सी घातली आहे, या जर्सीचा रंग नेहमीसार्खा निळा आहे.
भारतीय महिला गोलंदाज रेणुका ठाकूरनेही नवीन जर्सी परिधान केली आहे,सर्व जर्सी निळ्या रंगाच्या आहेत आणि त्यावर सुंदर डिझाइन आहे.
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधानानेही नवीन जर्सी परिधान केली आहे, ज्याच्या अग्रभागी INDIA आणि वर भारताचा लोगो होता.