बापरे! क्रिकेट आणि फुटबॉल चॅम्पियनशिपच्या प्राईज मनीत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचं अंतर

Published by: Zee Team | Oct 05, 2023

विश्विचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोनही संघांना प्रत्येकी 6.63 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

इतकंच नाही तर ग्रुप स्टेजमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला 33.17 लाख रुपये दिले जाणार आहेत.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आयसीसीकडून तब्बल 82.95 कोटी रुपये प्राईज मनी म्हणून वाटण्यात येणार आहे.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

पण तुम्हाला माहित आहे का क्रिकेट विश्वचषक आणि फुटबॉल विश्वचषकाच्या विजेत्या संघााला मिळणाऱ्या बक्षीसाच्या रकमेत जमीन अस्मानाचा फरक आहे.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

2022 मध्ये लायनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषक जिंकला. विजेत्या अर्जेंटिना संघाला तब्बल 347 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. म्हणजे क्रिकेट विश्वचषकापेक्षा 300 कोटी जास्त ही रक्कम आहे.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

2022 फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपविजेता संघ फ्रान्सला 248 कोटी रुपये बक्षिस देण्यात आलं होतं. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रोएशियाला 223 कोटी रुपये देण्यात आले होते.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघालाही 206 कोटी रुपये बक्षीस देण्यात आलं होतं. म्हणजे क्रिकेट विश्वचषक आणि फुटबॉल विश्वचषकाच्या प्राईज मनीमध्ये मोठं अंतर आहे.

Published by: Zee Team | Oct 05, 2023

VIEW ALL

Read Next Story