Men Will Be Men! अनुष्काला पाहण्यासाठी भर स्टेडिअममध्ये विराटचा आटापिटा

Published by: Zee Team | Nov 16, 2023

मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतली 50 वी सेंच्युरी पूर्ण केली.

Published by: Zee Team | Nov 16, 2023

सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराटन कोहलीने 117 धावांची दमदार खेळी केली. यंदाच्या विश्वचषकातलं हे त्याचं तिसरं शतक ठरलं

Published by: Zee Team | Nov 16, 2023

शतक पूर्ण केल्यानंतर विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला नमस्कार केला तर पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिला.

Published by: Zee Team | Nov 16, 2023

या दरम्यान कोहलीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो पॅव्हेलिअनच्या रेलिंगवर लटकून अनुष्काला पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

Published by: Zee Team | Nov 16, 2023

पॅव्हेलिअच्या अगदी वरच्याच मजल्यावर अनुष्का शर्मा बसली होती. तिला पाहण्यासाठी विराटचा आटापिटा सुरु होता.

Published by: Zee Team | Nov 16, 2023

विराटचं हे कृत्य कॅमेरात कैद झालं असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांनी men will be men अशी प्रतिक्रिया देत आहेत.

Published by: Zee Team | Nov 16, 2023

VIEW ALL

Read Next Story