टीम इंडियाच्या खेळाडूंची महाकाल मंदिराला भेट, भस्म आरतीत सहभाग... Photo

Published by: Zee Team | Jan 15, 2024

या विजयाबरोबरच भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका टीम इंडियाने 2-0 अशी जिंकली.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

मालिका विजयानंतर टीम इंडियातले तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि रवी बिश्नोई यांनी उज्जैनच्या महाकालेश्ववर मंदिराला भेट दिली.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भारतीय खेळाडूंनी महादेवाचं दर्शन घेतलं. तसंच भस्म आरतीतही सहभाग घेतला. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबेने तुफान फटकेबाजी करत टीम इंडियाला शानदार मालिका विजय मिळवून दिला.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

यशस्वी जयस्वालने 5 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी करत 68 धावा केल्या. तर शिवमने अवघ्या 32 चेंडूत 63 धावा केल्या. यात त्यने 4 षटकार लगावले.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यानचा तिसरा टी20 सामना 17 जानेवारीला बंगळुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

Published by: Zee Team | Jan 15, 2024

VIEW ALL

Read Next Story