वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी लकी? काय सांगते कुंडली?

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत इतिसहास रचला होता. त्याने इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रम केला आहे.

त्यामुळे कांगारुला फायनलमध्ये शमीकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने 6 मॅचमध्ये 9 च्या सरासरीने 23 विकेट घेतले आहेत.

ग्रह संक्रमणाच्या स्थितीनुसार शमीची जन्म कुंडलीत 25 जून 2024 पर्यंत देव गुरू बृहस्पतीची महादशा सुरु आहे. तर गुरुदेवाची उपकाल सुरु आहे.

त्यामुळे कुंडलीनुसार मोहम्मद शमीसाठी संघर्षाचा काळ सुरु आहे.

पण या स्थितीही शमी पूर्णपणे स्वत: ला सिद्ध करणार आहे.

त्यामुळे फायनलमध्ये शमीच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story