रोहित शर्मा ट्रोल

रोहितला माहित असून देखील त्याने हा DRS मागवला होता. मात्र यानंतर रोहितला ट्रोल करण्यात येतंय.

बॉल स्टंपच्या बाहेर

रिव्ह्यूमध्ये असं दिसून आलं की, बल ऑफ द स्टंपच्या खूप बाहेर जात होता.

रोहितने घेतला DRS चा निर्णय

जडेजाच्या ओव्हरमध्ये बॉल ख्वाजाच्या पॅडला लागला, ज्यामुळे अंपायरने नॉटआऊट दिलं. मात्र रोहितने DRS घेण्याचा निर्णय घेतला.

भारताचा DRS चा निर्णय

चौथ्या सामन्यात भारताने घेतलेल्या एका डीआरएसवरून खूप चर्चा होतेय

चौथा टेस्ट सामना

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये (IND vs AUS) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील शेवटचा आणि चौथा सामना अहमदाबादच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येतोय.

VIEW ALL

Read Next Story