इंग्लंड टीमला पाणी पाजणारा मोहम्मद सिराज किती शिकलाय? विश्वास नाही बसणार!

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

मोहम्मद सिराज सध्या क्रिकेट विश्वात खूपच चर्चेत आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

मोहम्मद सिराजने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

मोहम्मद सिराज डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात मोहम्मद सिराजने विजयश्री खेचून आणली.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

या सिरिजमध्येच मोहम्मद सिराजच्या 100 विकेट्सदेखील पूर्ण झाल्या.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1994 ला हैदराबादमध्ये झाला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

सिराजचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे तर आई गृहीणी आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

सिराजने आपलं ज्युनिअर कॉलेज हैदराबादमधून पूर्ण केलंय.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

मोहम्मद सिराज फक्त बारावी शिकलाय. यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं.

Published by: Pravin Dabholkar | Aug 04, 2025

VIEW ALL

Read Next Story