गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री

गौतम गंभीर

राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे.

श्रीलंका दौरा

श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.

सिलेक्शन कमिटी

श्रीलंका दौऱ्यात कोणत्या खेळाडूंना संधी द्यावी? यावर गंभीरसोबत सखोल चर्चा सिलेक्शन कमिटीने केली.

केकेआरच्या खेळाडूंना लॉटरी

अशातच आता श्रीलंका दौऱ्यासाठी स्कॉड जाहीर झालं आहे. यामध्ये केकेआरच्या तीन खेळाडूंना लॉटरी लागली आहे.

रिंकू सिंग

केकेआरचा फिनिशर रिंकू सिंग याला झिबॉब्वेनंतर आता श्रीलंका दौऱ्यासाठी देखील संघात जागा मिळालीये.

श्रेयस अय्यर

केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर याचं देखील जोरदार कमबॅक झालंय. श्रेयसचं सेंट्रल कॉन्टॅक्ट रद्द झालं होतं. आता तो पुन्हा आलाय.

हर्षित राणा

गौतमने केकेआरकडून उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन करणाऱ्या हर्षित राणाला संघात स्थान दिलंय.

VIEW ALL

Read Next Story