भारताकडे World Test Championship साठी पात्र होण्याची संधी

जर भारताने चौथा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र होणार आहे. जून महिन्यात लंडनमध्ये हा सामना होणार आहे.

भारतीय संघ चौथ्या कसोटीच्या तयारीत

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी तयारी करत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.

बीसीसीआयने शेअऱ केला फोटो

बीसीसीआयनेही ट्विटरला काही फोटो शेअर केले असून यामध्ये खेळाडू रंगात माखलेले दिसत आहेत.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शुभमन गिलने हा व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचा भन्नाट डान्स

विराट कोहलीने तर बसमध्ये Baby Calm Down गाणं गात डान्सही केली.

रोहित, कोहलीसह सर्व सहभागी

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादवसह सर्वजण रंगात न्हाऊन निघालेले दिसत होते.

टीम इंडियाचं होळी सेलिब्रेशन

अहमदाबादमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाने होळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story