युवराज सिंग ते झहीर खान, 'या' 7 भारतीय क्रिकेटर्सनं केलं दुसऱ्या धर्मात लग्न

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

मोहम्मद कैफ आणि पूजा यादव

मोहम्मद कैफनं 2011 मध्ये पूजा यादव नावाच्या हिंदू मुलीशी लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल

दिनेश कार्तिकचा पहिला घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यानं ख्रिश्चन धार्मिक असलेल्या. स्कॉश खेळाडू दीपिका पल्लीकलशी 2015 मध्ये लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

अजीत अगरकर आणि फातिमा

अजीत अगरकर हे मराठी कुटुंबातून असून त्यांनी मुस्लिम मैत्रिण फातिमाशी 2007 मध्ये लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

युवराज सिंग आणि हेजल कीच

युवराज सिंग हा शीख धर्मातून असून त्यानं ख्रिश्चन धार्मिक हेजल कीचशी 2016 मध्ये लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

मोहम्मद अजहरुद्दीन आणि संजीता बिजलानी

मोहम्मद अजहरुद्दीन यांनी 1996 मध्ये त्यांची पहिली पत्नी नौरिनला घटस्फोट देत, संगीता बिजलानीशी दुसरं लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

मंसुर अली खान आणि शर्मिला टागोर

मंसुर अली खान पतौडी यांनी शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

झहीर खान आणि सागरिका घाटगे

झहीर खाननं धर्माच्या पलिकडे जाऊन मराठी अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न केलं.

Published by: Diksha Patil | Apr 07, 2024

VIEW ALL

Read Next Story