भावाची नक्कल करायला गेली अन् करिअर झालं; जग गाजवतीये महाराष्ट्राची मुलगी

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

सांगलीत बालपण गेलं, शाळेतही ती हुशार होती.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

लहानपणी ती भावाला क्रिकेट खेळताना पाहायची. नकळत ती त्याची नक्कल करायला गेली.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

त्यामुळे उजव्या हाताची असलेली मुलगी डावखुरी फलंदाज झाली.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

वयाच्या 11 व्या वर्षी महाराष्ट्राच्या अंडर 19 संघात निवड झाली.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

2013 मध्ये तिने भारतीय संघातून पदार्पण केलं.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

त्याच वर्षी 150 चेंडूत 224 धावा करुन द्विशतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

आंतरराष्ट्रीय संघात आल्यानंतर तिने अनेक रेकॉर्ड तोडले.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

2025 मध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने केला.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

WPL मध्ये तिने RCB ला उपविजेतेपद मिळवून दिलं.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

वर्ल्डकपच्या विजयात तिने मोलाचा वाटा उचलला.

Published by: Shivraj Yadav | Nov 21, 2025

VIEW ALL

Read Next Story