IPL 2023 Eliminator

RCB ने सोडल्यानंतर मुंबईतून खेळणाऱ्या आकाश मधवालचं मानधन किती? रक्कम जाणून व्हाल थक्क

एकहाती विजय पटकावला

आयपीएलमध्ये पदार्पण करणारा आकाश मधवाल हा खेळाडूने मुंबई इंडियन्सला एकहाती विजय मिळवून दिला.

फक्त इतके लाख...

तुम्हाला माहित आहे का की मुंबई इंडियन्सच्या टीमने अवघ्या काही लाख रुपयांमध्ये आकाश मधवालला आपल्या टीममध्ये समाविष्ट केलं होतं.

रातोरात हिरा चमकला

आकाश मधवाल असा खेळाडू ठरला आहे, ज्याने प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर रातोरात राज्य केलं आहे.

जे आकाशने केलं ते...

मुंबई इंडियन्सच्या विजयात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधवालने आपल्या संघासाठी ते काम केले जे करोडो रुपये घेणारे खेळाडूही करू शकले नाहीत.

आरसीबीला चूक भोवली का?

2021 च्या लिलावात कोणत्याही संघाने त्याचा समावेश केला नाही. आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने ही विशेष प्रतिभा ओळखण्यात चूक केली आणि 2022 मध्ये मुंबईने त्याचा आपल्या संघात समावेश केला.

चमकदार कामगिरी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मधवालला मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आणि आज त्याने आपल्या कर्णधाराला निराश केले नाही.

मुंबई किती देते मानधन?

मधवालला मुंबईच्या टीमने केवळ 20 लाख रुपयांमध्ये आपल्या टीममध्ये समाविष्ट केले होते.

आकाश मधवाल नेट वर्थ 2023

आकाश हा उत्तराखंड राज्यात जन्मलेला भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने उत्तराखंड संघासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये गोलंदाज म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

किती आहे पगार?

2023 मध्ये आकाशची एकूण संपत्ती सुमारे $2 दशलक्ष आहे. तर अंदाजे आकाशचा एका वर्षाचा पगार हा $1 मिलियनच्या घरात आहे.

VIEW ALL

Read Next Story