IPL 2023 Prize Money: चेन्नईला 20 कोटी तर गुजरात मालामाल; ऑरेंज पर्पल कॅप किती रक्कम? पाहा एका क्लिकवर!

चेन्नई सुपर किंग्ज - 20 कोटी

विजेता संघाला म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी मिळाले आहेत.

गुजरात टायटन्स - 13 कोटी

उपविजेता संघाला म्हणजेच गुजरात टायटन्स संघाला 13 कोटी मिळाले आहेत.

मुंबई इंडियन्स- 7 कोटी

तिसऱ्या क्रमांकावरील संघ म्हणजेच मुंबई इंडियन्सला (MI) 7 कोटी रुपये मिळाले.

लखनऊ सुपर जायनट्स - 6.5 कोटी

चौथ्या क्रमांकावरील संघ म्हणजे लखनऊ सुपर जायनट्स (LSG) संघाला 6.5 कोटी मिळतील.

मोहम्मद शमी - 15 लाख

पर्पल कॅप विजेता खेळाडू मोहम्मद शमी याला 15 लाख रुपये मिळाले.

शुभमन गिल - 15 लाख

ऑरेंज कॅप विजेता ठरलेल्या शुभमन गिल याला 15 लाख रुपये दिले गेले.

ग्लेन मॅक्सवेल - 15 लाख

सुपर स्ट्राईकर ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलला देखील 15 लाख रुपये मिळाले आहेत.

शुभमन गिल - 12 लाख

मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर म्हणून शुभमन गिल याचं नाव समोर आलंय. त्याला 12 लाख मिळाले आहेत.

साई सुदर्शन - 12 लाख

गेम चेंजर ठरलाय तो साई सुदर्शन. 12 लाख त्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.

यशस्वी जयस्वाल - 20 लाख

इमर्जिंग प्लेयर या पुरस्काराचा मानकरी ठरलाय यशस्वी जयस्वाल. त्याला 20 लाख मिळाले आहेत.

राशिद खान - 12 लाख

कॅच ऑफ द सीजन हा अवॉर्ड राशिद खानला मिळाला आहे. 12 लाख मिळतील.

डेव्हिड कॉन्वे - 5 लाख

फायनल सामन्यात सामनावीर ठरलेल्या डेव्हिड कॉन्वे याला 5 लाख रुपयाचं बक्षीस असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story