आयपीएलला मोठा धक्का, 8 खेळाडू बाहेर

Published by: Zee Team | Apr 30, 2024

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळू शकणार नाहीत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंना टी20 मालिकेसाठी मायदेशी बोलावलं आहे.

Published by: Zee Team | Apr 30, 2024

इंग्लंड आणि पाकिस्तानदरम्यान 4 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. 22 मेपासून ही मालिका सुरु होणार आहे.

Published by: Zee Team | Apr 30, 2024

आयपीएलमध्ये प्ले ऑफचे सामने 21 मे ते 26 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत. तर 28 मे रोजी फायनल रंगेल. इंग्लंडचे खेळाडू या सामन्यात खेळू शकणार नाहीत.

Published by: Zee Team | Apr 30, 2024

राजस्थान रॉयल्सचे जोस बटलर, केकेआरचा फिल सॉल्ट आणि सीएसकेचा मोईन अली प्ले ऑफमध्ये खेळू शकणार नाहीत.

Published by: Zee Team | Apr 30, 2024

पंजाब किंग्समध्ये सॅम करने, लियम लिव्हिंगस्टन, बेअरस्टो हे इंग्लिश खेळाडू आहेत. पंजाब प्ले ऑफमध्ये दाखल झाल्यास हे खेळाडू संघात नसतील.

Published by: Zee Team | Apr 30, 2024

रॉयल चॅलेंजर्सला प्ले ऑफसाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. पण बंगळुरु प्ले ऑफमध्ये गेलीच तर विल जॅक्स संघात नसेल.

Published by: Zee Team | Apr 30, 2024

VIEW ALL

Read Next Story