ना विराट, ना रोहित... IPL मध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी 'हा' भारतीय

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

आयपीएलचं 17 वं पर्व

इंडियन प्रिमिअर लीगचं 2024 चं पर्व 22 मार्चपासून सुरु होत आहे. हे स्पर्धेचं 17 वं पर्व आहे.

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

सर्वाधिक चौकार लगावणारे टॉप पाच खेळाडू

आतापर्यंतच्या 16 व्या पर्वापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावणारे टॉप पाच खेळाडू कोण आहेत ते पाहूयात.

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

पाचव्या क्रमांकावर रैना

पाचव्या स्थानी चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना आहे. त्याने एकूण 506 चौकार लगावले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

रोहित चौथ्या क्रमांकावर

चौथ्या स्थानी रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 554 चौकार लगावले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

तिसऱ्या स्थानावर विराट

सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत 643 चौकार लगावले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

एकमेव परदेशी खेळाडू

या यादीमधील एकमेव परदेशी खेळाडू असून तो खेळाडू म्हणजे डेव्हिड वॉर्नर! वॉर्नरने 646 चौकार लगावले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

पहिल्या क्रमांकावर हा भारतीय

सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या खेळाडूने एकूण 750 चौकार लगावलेत. हा पराक्रमक खेळाडू म्हणजे भारताचा सलामीवर शिखर धवन!

Published by: Swapnil Ghangale | Mar 21, 2024

VIEW ALL

Read Next Story