धोनीचा 'रांची महल', जिथे राणीसारखी राहते साक्षी

टीम इंडियाला 3 आंतरराष्ट्रीय वर्ल्डकप मिळवून देणारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसतोय.

रांचीच्या रिंग रोडजवळ धोनीचे फार्महाऊस आहे. तिथे तो पत्नी साक्षी आणि मुलगी जिवासोबत राहतो.

ईजा फार्म असे या फार्महाउसचे नाव असून तो साधारण 7 एकरमध्ये पसरलाय. हा बनायला साधारण 3 वर्षे लागली.

यामध्ये टरबूज, पपई, स्ट्रॉबेरी अशी अनेक पिके घेतली जातात.

धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये जिम, स्विमिंग पूल, प्रॅक्टीससाठी पार्क आणि इंडोअर फॅसिलिटी ठेवल्या आहेत.

धोनी कार-बाईकचा चाहता आहे. त्यामुळे फार्महाऊसमध्ये त्याने कार-बाईकसाठी गॅरेज ठेवले आहे.

फार्महाऊसमध्ये तो अनेकदा पेट्ससोबत मस्ती करताना दिसतो.

या फार्महाऊसमध्ये काढले गेलेले फोटो साक्षी धोनी नेहमी शेअर करत असते.

धोनीने आपल्या कारकिर्दीत चेन्नई सुपरकिंग्जला 5 खिताब जिंकवून दिले. आयपीएल 2024 पासून ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टन्सी देण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story