होली है...! रोहित शर्माची 'धुळवड', खेळाडूंचे फोटो पाहिलेत का?

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या परिवारासह धुलीवंदन साजरी केली. त्यावेळी रोहित मस्तीच्या मुडमध्ये दिसला.

इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने रंगांची उधळण केली. त्यावेळी संघाचे इतर खेळाडू देखील हजर होते.

गौतम गंभीर

केकेआरचा कोच गौतम गंभीरने आपल्या कुटूंबासोबत धुलीवंदनाचा आनंद घेतला.

दिल्लीचा कोच रिकी पाँटिंग तरी कुठं ढिल्ला पडणार होता. धुळीवंदन या भारतीय परंपरेचा रिकीने आनंद घेतला.

डेव्हिड वॉर्नर

मुकेश कुमार आणि डेव्हिड वॉर्नर यांनी देखील सुट्टी दिली नाही अन् धुळवडीचा आनंद घेतला.

ऋषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये ऋषभ पंत आणि डेव्हिव वॉर्नर यांनी धुळवड उडवली.

केकेआर

केकेआरच्या खेळाडूंनी कॅप्टन श्रेयस अय्यरला रंग लावले, त्यावेळी कोच गौतम गंभीर देखील उपस्थित होता.

राजस्थान रॉयल्स

राजस्थानच्या खेळाडूंनी पांढरा शर्ट घालून रंगांची उधळण केली. त्यावेळी ध्रुव जुरैलपासून ते जॉस बटलर देखील सामिल झाले होते.

VIEW ALL

Read Next Story