Rohit Sharma : मुंबई इंडियन्ससाठी हिटमॅनने ठोकली 'डबल सेंच्युरी', क्रिकेटच्या देवाने दिलं गिफ्ट

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

सनरायझर्स vs मुंबई

आयपीएल 2024 चा आठवा सामना हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जातोय.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

इतिहास रचला

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर रोहित शर्माने इतिहास रचला आहे. कोणालात जमलं नाही ते रोहितने करून दाखवलं.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

पहिला क्रिकेटर

रोहित शर्मा बुधवारी मुंबई इंडियन्सकडून 200 आयपीएल सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

5084 धावा

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 199 आयपीएल सामन्यात 5084 धावा केल्या आहेत.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

200 नंबरची जर्सी भेट

सचिन तेंडूलकरने रोहित शर्माला 200 नंबरची जर्सी भेट देऊन हिटमॅनचं कौतूक केलं. रोहित शर्मा 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

पाचवेळी आयपीएल जिंकवली

मुंबईची जबाबदारी सांभाळताना 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये त्याने पाचवेळी आयपीएल जिंकवली आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

आयपीएल करियर

दरम्यान, आयपीएलमध्ये खेळताना 208 सामन्यांमध्ये रोहितने 5357 धावा केल्या आहेत, ज्यात 204 डावात एक शतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 27, 2024

VIEW ALL

Read Next Story