IPL 2024 : आरसीबी संघाचं नाव बदलणार

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आयपीएलच्या हंगामात आरसीबीचा संघ नव्या नावाने उतरणार आहे. याचे संकेत फ्रँचाईजीने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

RCB ने जारी केलेल्या व्हिडिओत कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टी दिसतोय. या व्हिडिओत ऋषभ शेट्टी संघाचं नाव बदलण्याचे संकेत देताना दिसतोय.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आयपीएल हंगामात आता आरसीबीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या नावाने ओळखला जाणार आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

पण प्रश्न आहे तो म्हणजे नाव बदल्यानंतर आरबीसीचं नशिबही बदलणार का? आतापर्यंत आरबीसीला एकदाही आयपीएलचं जेतेपद पटकावता आलेलं नाही

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली, हैदराबाद आणि पंजाब संघाने नावात बदल केला आहे. आात या यादीत आरसीबीचाही समावेश होणार आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आयपीएलच्या सतराव्या हंगामात आरसीबीचा पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्सबरोबर रंगणार आहे. तर दुसरा सामना 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सबरोबर खेळणार आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

VIEW ALL

Read Next Story