कोण आहे काव्या मारनचा बॉयफ्रेण्ड?

Pravin Dabholkar
Mar 23,2025


आयपीएलमध्ये सनरायजर हैदराबादची टीम मैदानात उतरते तेव्हा प्रेक्षकांची नजर टीमची सहमालकीण काव्या मारनवर असते. ती नेहमी टीमला चीअर करत असते.


आयपीएल ऑक्शनच्यावेळी कोणता प्लेअर खरेदी करणे, किती रुपयांना खरेदी करणे हे काव्या मारन ठरवते.


काव्या मारन सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते. तिच्या पर्सनल लाईफबद्दल अनेकांना उत्सुकता असते. तिचा बॉयफ्रेण्ड कोण आहे, यावरही चर्चा रंगलेल्या असतात.


काव्या मारन म्युझिक प्रोड्यूसर अनिरुद्ध रविचंदरला डेट करतेय. या वृत्तातील सत्यता अद्याप समोर आली नाही.


काव्या मारन आणि अभिषेक शर्मा यांच्यात डेटिंग सुरु असल्याच्या अफवा सुरु आहेत. पण यावर दोघांनीही अद्याप कोणते स्पष्टीकरण दिलेले नाही.


काव्या मारनची वैयक्तिक संपत्ती साधारण 409 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. तिचे वडील कलानिधी मारन यांची संपत्ती 19000 कोटी रुपये आहे.


सनरायझर हैदराबादची ब्राण्ड वॅल्यू 3 हजार कोटी रुपये इतकी आहे.


काव्या मारनचा वार्षिक पगार 1.09 कोटी रुपये इतका आहे.

VIEW ALL

Read Next Story