IPL 2026: अनेक क्रिकेटर्ससोबत दिसणारी कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

IPL 2026 मध्ये एक मुलगी अनेक क्रिकेटर्ससोबत दिसत आहे. ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे हे जाणून घेऊयात...

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

तर ही मिस्ट्री गर्ल कविता दास आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

कविता दास मेकअप आर्टिस्ट असून ती सध्या सोशल मीडियावर IPL मुळे चर्चेत आली आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

कविता दास ही भारतातील एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे, जी खासकरून क्रिकेटर्ससोबत काम केल्यामुळे चर्चेत आली.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

IPL 2026 दरम्यान तिचे फोटो अनेक स्टार खेळाडूं सोबत व्हायरल झाले आणि ती 'मिस्ट्री गर्ल' म्हणून चर्चेत आली.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

कविता दासने क्रिकेटर्ससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ती अचानक चर्चेत आली.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

अनेक फॅन्सना ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि ती “IPL Mystery Girl” म्हणून ओळखली जाऊ लागली.

Published by: Tejashree Gaikwad | Apr 26, 2026

VIEW ALL

Read Next Story