तुम्ही IPL लिलाव पाहू शकता एकदम फ्री... वेळ जाणून घ्या

आयपीएल 2024 साठी 333 प्लेअर्समधून प्रत्येक टीमसाठी फक्त 77 खेळाडूंसाठी जागा आहे.

या लिस्ट मध्ये 23 प्लेअर असे आहेत ज्यांची किंमत ही 2 करोड तर 13 जणांची बेस प्राइज ही 1.5 करोड एवढी आहे.

या 333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय तर 119 विदेशी खेळाडू आहेत. यातील 111 कॅप्ड तर 215 हे अनकॅप्ड खेळाडू आहेत.

या सगळ्या लिलावात सगळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत की ही मॅच नक्की होणार कुठे आहे ? आणि कुठे पाहता येणार आहे ?

आयपीएल 2024 मिनी ऑक्शन यावेळी दुबईत मंगळवार (19 डिसेंबर) ला होणार आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

आयपीएल 2024 मिनी ऑक्शन आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर लाईव्ह बघू शकतो

मोबाईल मध्ये आपण लाईव्ह स्ट्रेकिंग जिओ सिनेमा वर पाहू शकतो.

VIEW ALL

Read Next Story