पहिल्यांदाच बुरख्याविना दिसली इरफान पठाणची बायको

इरफान पठाण

टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण सध्या वर्ल्ड कपमुळे चर्चेत आहे.

इरफानची पत्नी

इरफान पठाणच्या पत्नीला तुम्ही नेहमी बुरख्यामध्ये पाहिलं असेल. मात्र, आता ती पहिल्यांदाच बुरख्याविना दिसली आहे.

पार्टी

वर्ल्ड कपमुळे सर्व संघ भारतात असताना इरफान पठाणने विदेशी खेळाडूंना आपल्या घरी पार्टीसाठी बोलवलं.

अफगाणी खेळाडू

इरफान पठाणच्या घरी पार्टी असल्याने अनेकांनी हजेरी लावली होती. त्यात सर्व अफगाणी खेळाडूंनी धमाल केल्याचं पहायला मिळतंय.

सुनील शेट्टी

अफगाणी खेळाडूच नव्हे तर इरफानच्या पार्टीमध्ये सिने स्टार देखील दिसले. सुनील शेट्टी आणि अदनान शामी यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं.

हरभजन सिंह

इरफानच्या पार्टीत हरभजन सिंह, इरफान पठाण आणि इमरान ताहीर देखील उपस्थित होता.

इरफानची पत्नी

याच पार्टीमध्ये इरफानची पत्नी सफा हिचा पहिला बुरख्याविना असलेला फोटो समोर आला आहे.

नवऱ्यासह एन्जॉय

सध्य़ा व्हायरल झालेल्या फोटोमध्ये इरफान पठाण आपल्या नवऱ्यासह एन्जॉय करताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story