जसप्रीत बुमराहने पूर्ण केल्या 100 विकेट्स! विशेष क्लबमध्ये मिळवली एंट्री

Published by: Zee Team | Jul 26, 2025

जसप्रीत बुमराहने मँचेस्टर टेस्टच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम डॉसनची विकेट घेऊन इंग्लंड विरुद्ध 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.

Published by: Zee Team | Jul 26, 2025

मँचेस्टरमध्ये सुरु असलेला सामना हा बुमराहचा इंग्लंड संघाविरुद्ध 29 वा सामना आहे. 29 सामन्यात बुमराहने आतापर्यंत 100 विकेट घेतले.

Published by: Zee Team | Jul 26, 2025

रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे, कपिल देव यांनी यापूर्वी इंग्लंड विरुद्ध 100+ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

Published by: Zee Team | Jul 26, 2025

इंग्लंड विरुद्ध 100 विकेट पूर्ण करणारा बुमराह हा भारताचा 5 वा गोलंदाज आहे. यासह त्याने दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये एंट्री घेतलीये.

Published by: Zee Team | Jul 26, 2025

बुमराहने आतापर्यंत इंग्लंड विरुद्ध 17 टेस्टमध्ये 74 विकेट, वनडेमध्ये 17 विकेट, तर टी 20 मध्ये 9 विकेट घेतल्या आहेत.

Published by: Zee Team | Jul 26, 2025

जसप्रीत बुमराहने इंग्लंड विरुद्ध तीन वेळा एकाच सामन्यात 5 विकेट घेतले आहेत.

Published by: Zee Team | Jul 26, 2025

VIEW ALL

Read Next Story