बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, विकेट्सचा 'पंच' लावत रचला इतिहास!

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

पंजा

इंग्लंड आणि भारत यांच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने विकेट्सचा पंजा खोलला.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

नवा रेकॉर्ड

बुमराहने हेटलीची विकेट घेतली अन् नवा रेकॉर्ड नावावर केला आहे. बुमराहने 6 गडी बाद केले.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

जसप्रीत बुमराह हा कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहने 6781 बॉलमध्ये 150 विकेट्स मिळवल्या आहेत.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

उमेश यादव

उमेश यादवला 7661 बॉल फेकल्यावर 150 विकेट्सचा आकडा गाठता आला.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने 7755 बॉलमध्ये 150 विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

कपिल देव

तर महान कर्णधार कपिल देव यांनी 8378 बॉलमध्ये 150 विकेट्स खोलून काढल्या.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

आर आश्विन

तर आर आश्विनने 8380 बॉलमध्ये 150 विकेट्स घेण्याची किमया केली होती.

Published by: Saurabh Talekar | Feb 03, 2024

VIEW ALL

Read Next Story