टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द सिरीज ठरला.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने दणक्याच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे.

बुमराहची पत्नी

एकीकडे वर्ल़्ड कप जिंकला असताना दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या पत्नीसोबत धक्कादायक घटना घडलीये.

संजना गणेशन

जसप्रीत बुमराहची पत्नी आणि समालोचक संजना गणेशन हिच्यासोबत फ्रॉड झाल्याचं पहायला मिळतंय.

फेक अकाऊंट

सोशल मीडियावर संजना गणेशनच्या नावाने फेक अकाऊंट बनवण्यात आले आहेत. तसेच तिचे फोटो देखील वापरण्यात आलेत.

आक्षेप नोंदवला

संजनाने ट्विट करत यावर आक्षेप घेतला अन् फोटो काढून टाकण्याची मागणी केली, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story