पुढच्या सामन्यात मुकणार

राहुलची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान पुढच्या सामन्यात राहुल खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

मेडिकल टीम मैदानावर

राहुलची दुखापत पाहून मेडिकल टीमने तातडीने मैदानावर धाव घेतली. मात्र राहुल मैदानाबाहेर गेला.

हॅमस्ट्रिंगची समस्या

बॉलमागे धावत असताना राहुलला हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवली. ज्यामध्ये वेदनेने तो जमिनीवर कोसळला.

बॉल थांबवण्याचा राहुलकडून पूर्ण प्रयत्न

फाफचा हा शॉट थांबवण्याचा केएल राहुलने पूर्ण प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला.

फाफने मारला तुफान शॉट

मार्कस स्टॉयनिसच्या बॉलवर फाफने एक तुफान शॉट मारला.

केएल राहुल मैदानाबाहेर

रॉयल चॅलेंजर बंगळूरू फलंदाजी करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. दुखापत झाल्यानंतर केएल राहुल मैदानाबाहेर गेला.

केएल राहुलला दुखापत

या सामन्यामध्ये फिल्डींग दरम्यान केएल राहुलला दुखापत झाली होती.

आज RCB विरूद्ध LSG

आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंज बंगळूरू विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला.

VIEW ALL

Read Next Story