'मी आता गर्भवती...,' हार्दिक पंड्याच्या गर्लफ्रेंडची Insta पोस्ट

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या एका फोटोवरुन दोघांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

दोघे एकत्र पूजा करताना दिसल्याने आणि अंगठीमुळे ही चर्चा सुरु झाली.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

त्यातच आता माहिकाच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

माहिकाने इंस्टा स्टोरीला पोस्ट शेअर करत दावे फेटाळून लावले आहेत.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

'मी रोज चांगले दागिने घातल्याने इंटरनेट साखरपुडा झाल्याचं ठरवत आहे', असं तिने लिहिलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

यावेळी दुसऱ्या पोस्टमध्ये तिने प्रेग्नन्सीबद्दल लिहिलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

कदाचित मी गर्भवती असल्याच्या चर्चा आता सुरु होतील अशी खिल्लीही तिने उडवली आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 22, 2025

VIEW ALL

Read Next Story