'हा' विश्वविजेता खेळाडू करतोय मिया खलिफाला डेट? स्टारने स्वतःच केला खुलासा

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

मिया खलिफाने अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आणि मँचेस्टर सिटीचा माजी स्टार ज्युलियन अल्वारेझसोबत डेटिंगच्या बातम्यांवर आता मोठे वक्तव्य केले आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

24 वर्षीय ज्युलियन अल्वारेझ आधीच रिलेशनशिपमध्ये आहे. तरीही त्याचे नाव मिया खलिफाशी जोडले जात आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

"मी स्पष्ट करते की, मी कोणालाही डेटिंग करत नाहीये आणि जर मी करत असेन, तर नक्कीच तो 9/11 ला कुठे होता हे लक्षात ठेवण्याइतपत मोठा व्यक्ती नक्कीच नसेल." असे मिया खलिफाने लिहिले.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

मिया खलिफा अनेकवेळा वेस्ट हॅमची जर्सी घालून दिसली आहे. डेव्हिड बेकहॅम, झिनेदिन झिदान आणि आरोन मूय हे तिचे आवडते खेळाडू आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

अल्वारेझ आणि त्याची गर्लफ्रेंड मारिया एमिलिया फेरेरो ही अर्जेंटिनामधील एकाच शहरातील आहेत आणि ते 2017 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

अर्जेंटिना संघाच्या चमकदार कामगिरीत फॉरवर्ड खेळाडू ज्युलियन अल्वारेझने महत्त्वाची भूमिका बजावली.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

कतारमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान ज्युलियन अल्वारेझने सात सामन्यांत एकूण चार गोल केले आणि तो गोल्डन बूटच्या शर्यतीतही सामील होता.

Published by: Tejashree Gaikwad | Nov 23, 2024

VIEW ALL

Read Next Story