सर्वाधिक चौके मारणारी टीम, इंडियाचा नंबर कितवा?

या लिस्टमध्ये सर्वात वर असलेल्या टिमचे नाव ऐकून तुम्ही हैराण व्हाल

नुकतीच ही टीम भारतासोबत खूप वाईट पद्धतीने हरली होती.

भारताने त्यांचा खेळ 55 रन्समध्ये आटोपला होता.

श्रीलंका या लिस्टमध्ये 56 चौकार मारुन पहिल्या स्थानी आहे.

भारतीय टिम एका इनिंगमध्ये 48 चौके मारुन दुसऱ्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाची टिम 48 फोर सहित लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

टिम इंडिया 47 चौके मारुन लिस्टमध्ये चौथ्या स्थानी आहे.

46 चौके मारुन न्यूझिलंड पाचव्या स्थानी आहे. त्यांनी वर्ल्ड कप 2023 मध्ये ही कामगिरी केली होती.

45 चौके मारणाऱ्या स्कॉटलंड टीमचा यानंतर नंबर लागतो.

VIEW ALL

Read Next Story