MS Dhoni : लांब केस ठेवणारा धोनी परतला, तासाभरात लाखभर Likes

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो.

नुकतंच धोनीने नेहमीच आपल्या हेअरस्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

तो क्रिकेट जगतातील एक अतिशय प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित खेळाडू आहे.

धोनीची हेअरस्टाईल देखील त्याचे व्यक्तिमत्व सांगते.

धोनीच्या हेअरस्टाईलने नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय

त्याच्या विविध हेअरस्टाईलने त्याच्या व्यक्तिमत्त्वाला चालना दिल्याचं मानलं जातं.

VIEW ALL

Read Next Story