MS Dhoni वर्ल्ड कप 2011 मध्ये ज्या बॅटने मारलेला सिक्स, त्याची किंमत माहितेय का?

Published by: Zee Team | Jul 20, 2025

क्रिकेटमधील जसे काही सामने हे क्रिकेट चाहत्यांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतात तसेच क्रिकेटर्सच्या बॅटमधून निघालेले शॉट्स सुद्धा लक्षात राहतात.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

तसाच महेंद्रसिंह धोनीने वर्ल्ड कप 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये मारलेला शॉट सर्वांच्या लक्षात राहिला.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

धोनीने मारलेल्या वर्ल्ड कप विनिंग सिक्सने त्याच्या बॅटची किंमत वाढवली.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

वर्ल्ड कप संपल्यावर झालेल्या एका ऑक्शनमध्ये धोनीची ही बॅट तब्बल 75 हजार पाउंटला विकली गेली.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

भारतीय चलनामध्ये त्याची किंमत ही जवळपास 87 लाख रुपये इतकी आहे.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

बाजारात धोनीच्या बॅटची किंमत ही जवळपास 4 ते 5 हजार असू शकत होती. मात्र वर्ल्ड कप 2011 विनिंग शॉट धोनीने या बॅटने मारल्यामुळे त्याची किंमत ही थेट 87 लाख रुपयांपर्यंत पोहोचली.

Published by: Zee Team | Jul 20, 2025

VIEW ALL

Read Next Story