ना रोहित ना विराट, पॅट कमिन्सचा फेवरेट इंडियन क्रिकेटर कोण?

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

पॅट कमिन्सचा वाढदिवस

सनरायझर्स हैदराबाद आणि ऑस्ट्रेलियाचा वनडे कॅप्टन पॅट कमिन्स आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

आयपीएल

भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव करून पॅट कमिन्सने भारतात प्रसिद्धी कमावली. सध्या तो भारतात आयपीएल खेळतोय.

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

आवडता खेळाडू कोण?

अशातच नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सने त्याच्या आवडत्या खेळाडूंवर भाष्य केलं.

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

ना रोहित ना विराट

जेव्हा पॅट कमिन्सला त्याच्या आवडत्या भारतीय खेळाडूविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्याने रोहित आणि विराटचंही नाव घेतलं नाही.

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

जसप्रीत बुमराह

फेवरेट खेळाडूविषयी बोलताना पॅट कमिन्सने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं नाव घेतलं.

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

अभिषेक शर्मा

तर युवा खेळाडू म्हणून कोण आवडतो? यावर बोलताना त्याने हैदराबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याचं कौतूक केलंय.

Published by: Saurabh Talekar | May 08, 2024

VIEW ALL

Read Next Story